कोल्हापूर महानगरपालिका

शहर पाणी पुरवठा विभाग, शिवाजी मार्केट,

2 रा मजला (प.बाजू), कोल्हापूर 416002

2541082, 2546118

-- जल आकारणी देयक -

बिलींग चक्र : (Bill Cycle) :-

देयक क्रमांक : (Bill No.) :-

देयक दिनांक : (Bill Date) :-

अंतीम दिनांक : (Due Date):-

देयक भरणा केंद्र:-Any CFC

सदर देयकाबाबत कांही तक्रार असलेस देयक दिनांकापासून 7 दिवसांचे आंत लेखी तक्रार न नोंदविलेस त्यानंतर अशी तक्रार विचारात घेतली जाणार नाही. बिलाबाबत तक्रार निवारण वेळ दु.3 ते 5.45 पर्यंत पाणीपट्टी अधिक्षक यांचेकडे करावी.

इशारा : देयकाची रक्कम देयक दिनांकापासून (Notice of Demand) देय दिनांकापर्यंत (Due Date) न भरलेस मुं.प्रां.म.न.पा.अधिनियम 1949 चे कलम 134/138 अन्वये जलजोडणी खंडीत करण्यात येईल.

जलजोडणी धारकाचे नांव व पत्ता :

वॉर्ड, कोल्हापूर

ग्राहक क्र.

कोड नं.

जोडणी क्र.

पुस्तक क्र.

संमिश्र जलआकार दर रु

नळजोडणी साईज (मीमी)

जलमापक स्तिथी

जलमापक मालकी

जलमापक यंत्र क्रं

प्रवर्ग

H

दर संकेत

दिनांक

जलमापक वाचन (किली)

मागील 3 देयकांचा तपशिल

चालू जलमापनाचा तपशिल किली.

1848.00

बिलिंग चक्र

कि. ली. वापर

घरगुती वापर

14.00
1834.00 JUN-JUL 0.00

व्यापारी वापर

0.00

वापर c1 :

14.00 AUG-SEP 12.00

औद्योगिक वापर

0.00

विंधनविहीर

OCT-NOV 15.00

वापरातील फरक (+/ -)

शेवटची जमा रक्कम व
दिनांक

एकूण वापर c2

14.00

विशेष सूचना -

तपशील

रक्कम रुपये

जल आकार c2 x दर प्रति कि.ली

190.00

जलमापक भाडे

0.00

अतिरिक्त समयोजिक रक्कम

1.00

चालू देयकाची ढोबळ रक्कम

190.00

मागील थकबाकी
0.00

देयक दिनांकापर्यन्तचा थकबाकी वरील विलंब आकार
0.00

• भरणा केलेल्या रक्कम ची वेगळी पावती दिली जाईल

• रोक्क / धनादेशाची रक्कम आधिकृत भरणा केंद्रातच भरावी

• चुक - भूल देणे घेणे

• खालील पाणी बिल सूचना विज्ञापन नमूद अटीस अधीन राहीन

• हे देयक मालमतेच्या / जागेच्या मालकीहक्काचा पुरावा मानण्यात येऊ नये

ही प्रिंट फक्त माहितीसाठी आहे. या बिलावरील कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधा. हे कॉम्प्युटर जनरेटेड प्रिंट आहे, कोणत्याही स्वाक्षरीची आवश्यकता नाही.

सांडपाणी व्यवस्थापन अधिभार

19.00

सांडपाणी व्यवस्थापन अधिभार थकबाकी

0.00

सांड. व्यव. अधिभार थकबाकीवरील विलंब आकार

0.00

देयकाची निवळ रक्कम -

208.00

नळ कनेक्शनधारकांना सूचना

1) आपल्या पाणी बिलाचा अद्ययावत तपशील ऑनलाईन पहाणेसाठी व बिलाची रक्कम ऑनलाईन भरणेसाठी web.kolhapurcorporation.gov.in या वेबसाईटला भेट द्या किंवा Google Playstore वरुन MyKMC हे ऍ़प डाऊनलोड करा. डेबीट कार्ड / क्रेडीट कार्ड / ऑनलाईन बँकींगद्वारे पाणीबील भरणेची सुविधा उपलब्ध आहे. तसेच स्पॉटबिल मोबाईल प्रणालीअंतर्गत आपलेकडे आलेल्या मिटर रिडर यांचेकडे देखील पाणी बिलाची रोख रक्कम भरणेची तसेच त्वरित पोहोच पावती मिळणेची सुविधा उपलब्ध आहे.

2) पाणी बील सुलभरित्या व सुरक्षीतरित्या भरणेसाठी Googlepay, PhonePe, Paytm, इ. मोबाईल ऍ़पचा वापर करता येईल.

3) पाणी बिल 30 दिवसांनंतर भरणा केल्यास बिलाच्या रक्कमेवर वार्षिक 10 टक्केप्रमाणे विलंब आकार आकारण्यात येईल. मागील थकबाकी भरत असताना प्रथम विलंब आकार भरुन घेण्यात येईल. बिलामध्ये दर्शविलेला विलंब आकार हा देयक दिनांकापर्यन्तचा समजणेचा आहे.

4) बिलाच्या बाबतीत कोणताही वाद असला तरी बिल दिलेल्या मुदतीच्या आत भरले पाहिजे. याबाबतचा मेळ तद्नंतर घालण्यात येईल.

5) बिलातील नमूद केलेली मुदत ही फक्त चालू बिलासाठी आहे. थकबाकीसाठी अंतीम तारीख विचारात घेऊ नये.

6) एखाद्या ठराविक ग्राहकाने वापरलेल्या पाण्याबाबत द्यावयाच्या रकमेस तो पात्र नाही समजू नये. ग्राहकाने स्वहिताच्या दृष्टीने बिल नियमित मिळत नसेल तर ऑफिसमध्ये चौकशी केली पाहिजे. बिलाचा कालावधी 2 महिन्याकरीता समजावा.

7) बिलामध्ये दर्शविलेली पूर्ण रक्कम नागरी सुविधा केंद्रामध्ये भरावी. पैसे भरताना बिल हजर करावे. बिलाची रक्कम अनधिकृत माणसाकडे भरल्यास त्याची जबाबदारी कार्यालयावर राहणार नाही. बिल भरल्यावर मिळालेली पावती स्वताचीच आहे व योग्य रक्कमेची आहे याची खात्री कौंऊंटर सोडण्यापूर्वी करावी. यात शंका असल्यास कौंऊंटरवर त्वरित सूचना द्यावी. तद्नंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

8) बिलाचा भरणा शासकीय सुट्टीखेरीज सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेतच नागरी सुविधा केंद्रामध्ये स्वीकारला जाईल.

9) बिलासंबंधी तक्रार असल्यास बिल 7 दिवसांत ऑफीसमध्ये आणून तक्रारीचे निरसन करुन घ्यावे. तद्नंतर तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

10) बिल हरविल्यास रितसर अर्ज केल्यावर रु.5/- भरुन बिलाची दुय्यम प्रत दिली जाईल.

11) बिलासंबंधी पत्रव्यवहार करताना संपूर्ण पत्ता, कोड नं., ग्राहक नं., जोडणी क्रमांक कळविणे आवश्यक आहे. धनादेशाचे मागे ग्राहकाचे नांव,पत्ता,जोडणी क्रमांक व फोन नंबर लिहीणे आवश्यक आहे.

12) ज्या कालावधीचे / महिन्याचे बिल भरावयाचे आहे, तेच बिल कौंटरवर सादर करावे. संगणकीकृत बिलावर ग्राहकाने परस्पर कोणतीही नोंद/खाडाखोड करु नये.

13) महानगरपालिकेचे मीटर नादुरुस्त झालेस ग्राहकाने याबाबत कार्यालयाशी संपर्क साधून रितसर सुपरव्हीजन फी भरुन स्वखर्चाने मिटर बसवावे.

14) बी क्लास मॅग्नेटिक मीटर बसविणे बंधनकारक आहे. बिलाची योग्य आकारणी करणेसाठी मीटर रिडींग स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी ठेवणेची जबाबदारी ग्राहकावर राहील.

15) महानगरपालिकेने वेळोवेळी निश्चित केलेल्या धोरणानुसार कराची आकारणी केली जाईल.

16) धनादेशाची पावती चेक जमा झाल्यावरच ग्राहय धरली जाईल.

17) धनादेश न वटलेस निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ऍ़क्ट 1881 च्या कलम 138 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

18) सलग तीन बिले भरावयाची राहिल्यास पाणी पुरवठा विनानोटीस खंडीत केला जाईल.

19) मुं.प्रां.म.न.पा.अधिनियम 1949 मधील कलम 439(1) व (2) अंतर्गत मिळकतीवर बोजा नोंद करुन थकीत रक्कम वसुलीची कारवाई करण्यात येईल.

20) अनधिकृतपणे (चोरुन) पाणी वापर केलेचे / मीटरचे मागून किंवा एअर व्हॉल्वमधून पाणी वापर केलेचे आढळून आलेस नियमानुसार दंडात्मक कारवाई करुन भारतीय दंड संहितेच्या कलम 430 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करणेत येईल.

अ) मीटर बंद / नादुरुस्त / मोडतोड अवस्थेत असलेस जल देयकाची आकारणी :- खालीलपैकी जे जादा असेल त्याप्रमाणे केली जाईल.

1) मागील 3 बिलांची सरासरी 2) गेल्या वर्षीच्या त्या कालावधीतील सरासरी वापर
3) मागील महिन्याची आकारणी 4) स्थिर आकार

ब) मा.प्रशासकीय ठराव क्रमांक 45, दिनांक 17/02/2021 नुसार पाणी बिलाचे सुधारित दर दि.01/04/2021 पासून पुढील सूचना प्राप्त होईपर्यन्त खालीलप्रमाणे राहतील.

1) घरगुती/निवासी वापर :- (फक्त 1/2” कनेक्शनकरीता)

क्रमांक पाण्याचा वापर बिलाची आकारणी
1 0 ते 20000 लि. स्थिर आकार रु.190 प्रति दोन महिने
2 20001 लि. ते 40000 लि. रु.190 अ रु.12.65 प्रति 1000 लि.
3 40001 लि. चे पूढे रु.190 अ रु.12.65 अ रु.18 प्रति 1000 लि.

2) बिगरघरगुती/अनिवासी वापर:

व्यापारी संस्था, शाळा, शासकीय-निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, खाजगी दवाखाने (क्लिनीक), मंगल कार्यालये, धर्मादाय संस्था किंवा ट्रस्ट (ना नफा-ना तोटा तत्वावर) इ.साठी प्रत्येक 1000 लिटर्सकरीता रु.46/-

3) औद्योगिक वापर:

पाण्याचा वापर धंद्याकरीता करणाऱ्या संस्था, फॅक्टरी, हॉटेल्स, हॉस्पीटल्स, लॉजिंग, रेस्टॉरंटस्, बर्फाचे कारखाने, रेल्वे, एस.टी. व बांधकाम इ.साठी प्रत्येक 1000 लिटर्स करीता रु.74.75/-

क) पाणीबिल द्विमासिक आकारणी तक्ता - स्थीर आकार

व्यास (मिमि) कमीत कमी मासिक आकारणी मिटर बंद प्रथम 2 महिने मिटर बंद 2 महिन्या नंतर मिटर बंद 6 महिन्या नंतर
निवासी अनिवासी औद्योगिक निवासी अनिवासी औद्योगिक निवासी अनिवासी औद्योगिक निवासी अनिवासी औद्योगिक
15 190 858 1782 572 1716 3564 780 2340 4860 1404 4212 8748
20 829 1430 2882 1659 2860 5764 2262 3900 7860 4072 7020 14148
25 1173 2134 4257 2345 4268 8514 3198 5820 11610 5756 10476 20898
32 1802 3388 6721 3604 6776 13442 4914 9240 18330 8845 16632 32994
40 2746 5225 10274 5491 10450 20548 7488 14250 28020 13478 25650 50436
50 4204 8096 15840 8408 16192 31680 11466 22080 43200 20639 39744 77760
65 6978 13574 26510 13957 27148 53020 19032 37020 72300 34258 66636 130140
80 10439 20438 39820 20878 40876 79640 28470 55740 108600 51246 100332 195480
100 23309 54120 113850 46618 108240 227700 63570 147600 310500 114426 265680 558900
150 52338 121660 256300 104676 243320 512600 142740 331800 699000 256932 597240 1258200
200 92950 216260 455510 185900 432520 911020 253500 589800 1242300 456300 1061640 2236140
250 145860 337920 711810 291720 675840 1423620 397800 921600 1941300 716040 1658880 3494340